जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा
प्रतिनिधि :नदीम शेख हिंगणघाट
हिंगनघाट :क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या विद्यमानाने द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा क्रीडा स्पर्धा दिनांक 9/11/2024 ला करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये बीसीसी स्पोर्टिंग क्लब हिंगणघाटच्या खेळाडूंनी उत्कृष्ट असे प्रदर्शन करून यात आरती गजानन नेवारे अंडर 14 आणि 42 kg तेजस्विनी आशिष निमसरकार अंडर 17 आणि 45 kg खुशी दिनेश तडस अंडर 17 आणि 55 kg राहुल कुमार रॉय अंडर 19 आणि 65 kg वयोगट या सर्व खेळाडूं विजयी झाले व विभागीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले व बीसीसी क्लबचा गौरव वाढविला. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक नदीम शेख सर कांतीलाल मोते सर राजू अवचट सर माधव ज्ञानपीठ कॉन्व्हेन्ट सुपारे सर जया जॉन मॅडम यांना दिले विजयी।खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या
Related News
काचनगांव येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस आणि 'विद्यार्थी-पर्यावरण रक्षाबंधन' सोहळा उत्साहात साजरा!
29-Aug-2026 | Naved Pathan
शिक्षण बुद्धी देते, तर संस्कार हृदय घडवतात : ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही
02-Jun-2026 | Naved Pathan
शिक्षणाचा सन्मान हा प्रगती आणि आत्मसन्मानाचे सर्वात प्रभावी शस्त्र – प्राचार्या प्रीती सत्यम
24-May-2026 | Naved Pathan